विधान परिषदेत शिवसेनेची काही मते फुटली. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. शिंदे यांच्यासोबत एक एक करत तब्बल ३९ आमदारांनी मविआ सरकारविरोधात भूमिका घेत शिवसेना पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारलं. सूरत, गुवाहाटी, गोवा यामार्गे अखेर शिंदे गट आणि शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं असा दावा भाजपाने केला.. आता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरू आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून कॅबिनेटमध्ये २ जागा देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मनसे मंत्रिमंडळात सहभागी होणार का हे पाहणं गरजेचे आहे... (Guruprasad vo)
#EknathShinde #RajThackeray #MNS
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews